हिंदळे ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १ ऑगस्टला महारक्तदान शिबिराचे आयोजन..!
शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील हिंदळे ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने १ ऑगस्टला महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालयात किर्लोस ओरोस उद्यान विद्या मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन देवगड पंचायत समिती माजी सभापती सुनील पारकर यांनी केली आहे.
१ ऑगस्ट रोजी हिंदळे ग्रामपंचायत आरोग्य उपकेंद्र हिंदळे येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी पुढील क्रमांकावर उदय हिंदळेकर- ९४०४७४५५६६ निलेश कुंभार – ९४२००४७६६७ राजेंद्र (बाळा) राणे- ९४०३१३३६६६ सौ. स्वरा पारकर- ९४०५१५४२३० निखिल तारी ७५८८९०४६०७ कंकाद्रीक लोणे- ९४२१२६४०३१ मनोज जाधव ९४०३७४४३३३ दया तेली ९४२३८३३०८१ सुभाष तेली ७५८८८९६४७२ मकरंद शिंदे ९४२१९४६५३९ शेखर राणे ९४२०७४१७२२ नाव नोंदणी करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)