हिंदळे येथे १ ऑगस्टला महारक्तदान शिबिर..!
रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे माजी सभापती सुनील पारकर यांचे आवाहन…!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देवगड तालुक्यातील हिंदळे ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने १ ऑगस्टला महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालयात किर्लोस ओरोस, उद्यान विद्या महाविध्यालय मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन देवगड पंचायत समिती माजी सभापती सुनील पारकर यांनी केली आहे.
१ ऑगस्ट रोजी हिंदळे ग्रामपंचायत आरोग्य उपकेंद्र हिंदळे येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी पुढील क्रमांकावर नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. उदय हिंदळेकर- ९४०४७४५५६६, श्री. निलेश कुंभार – ९४२००४७६६७,
श्री. राजेंद्र (बाळा) राणे- ९४०३१३३६६६,
सौ. स्वरा पारकर- ९४०५१५४२३०,
श्री. कंकाद्रीक लोणे- ९४२१२६४०३१, श्री. निखिल तारी ७५८८९०४६०७,
श्री. सुभाष तेली ७५८८८९६४७२,
श्री. मकरंद शिंदे ९४२१९४६५३९,
श्री. मनोज जाधव ९४०३७४४३३३, श्री. दया तेली ९४२३८३३०८१,
श्री. शेखर राणे ९४२०७४१७२२.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)