ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय स्पर्धेत साळशी हायस्कूलचे घवघवीत यश...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय स्पर्धेत साळशी हायस्कूलचे घवघवीत यश...!

प्रकाशन: 29 Jul 2022 08:13 PM
वाचन संख्या 83

शिरगांव | संतोष साळसकर :
साळशी केंद्रस्तरीय स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर साळशी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान व घवघवीत असे यश संपादन केले आहे.
यात वक्तृत्व स्पर्धा प्रथम -कुमारी -सुमन केशव लब्दे-इ.९ वी. द्वितीय -कुमारी -केतकी रवींद्र साळसकर-इ.८ वी. तृतीय -कुमारी -नम्रता संतोष पवार-इ.९ वी. निबंध स्पर्धा प्रथम -कुमारी -रिया ज्ञानेश्वर भोगले-इ.१० वी. द्वितीय -कुमारी काजल कुलदीपक घाडीगावकर-इ.१० वी. तृतीय -कुमार -सम्राट मंगेश साळसकर-इ.९ वी. चित्रकला स्पर्धा
प्रथम -कुमारी- दिव्या कैलास गांवकर-इ.८ वी. द्वितीय- कुमार- मंदार संतोष साळसकर-इ.८ वी. तृतीय -कुमार -श्रेयस ज्ञानेश्वर भोगले-इ.८ वी.
साळशी केंद्रातील स्पर्धेत सर्वच्या सर्व नंबर पटकावून माध्यमिक विद्यामंदिर सांळशी हायस्कूल ने दैदिप्यमान व नेत्रदीपक यश संपादन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक माणिक वंजारे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी, व स्कूल कमिटी सर्व सदस्य यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स