ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघातील आरक्षण जाहीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघातील आरक्षण जाहीर.

प्रकाशन: 29 Jul 2022 09:00 PM
वाचन संख्या 47

शिरगांव / संतोष साळसकर :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मतदार संघातील आरक्षण जाहीर झाले असून ते पुढीलप्रमाणे आहे.
वैभववाडी
१) कोळपे….सर्वसाधारण महिला
२) कोकिसरे….सर्वसाधारण
३) लोरे……सर्वसाधारण महिला
कणकवली
४) खारेपाटण…..नामाप्र
५) कासार्डे….सर्वसाधारण
६) नांदगाव…..अनुसूचित जाती
७) फोंडा….सर्वसाधारण महिला
८) हरकुळ बुद्रुक…..सर्वसाधारण महिला
९) नाटळ……अनुसूचित जाती महिला
१०) जानवली….सर्वसाधारण
११) कलमठ…..नामाप्र
१२) कळसुली….नामाप्र महिला
देवगड
१३) विजयदुर्ग….नामाप्र
१४) पडेल…….सर्वसाधारण
१५) पोंभूर्ले…….सर्वसाधारण महिला
१६) शिरगांव……अनुसूचित जाती महिला
१७) नाडण…….नामाप्र महिला
१८) कुणकेश्वर…..नामाप्र
१९) किंजवडे…….सर्वसाधारण महिला
२०) मिठबाव……सर्वसाधारण
मालवण
२१) आडवली – मालडी…..सर्वसाधारण
२२) आचरा……नामाप्र महिला
२३) मसुरे – मर्डे……सर्वसाधारण
२४) सुकळवाड…….सर्वसाधारण महिला
२५) गोळवण……सर्वसाधारण महिला
२६) पेंडुर……सर्वसाधारण महिला
२७) वायरी भूतनाथ….सर्वसाधारण
कुडाळ
२८) आंब्रड……सर्वसाधारण महिला
२९) कडावल…..सर्वसाधारण महिला
३०) कसाल…..सर्वसाधारण
३१) ओरोस बुद्रुक……अनुसूचित जाती
३२) नेरूर तर्फ हवेली…..नामाप्र
३३) तेंडोली…..सर्वसाधारण महिला
३४) झाराप….सर्वसाधारण महिला
३५) तुळसुली तर्फ माणगाव…..सर्वसाधारण
३६) नेरूर कर्याद नारुर…..सर्वसाधारण महिला
३७) माणगाव…..सर्वसाधारण
वेंगुर्ला
३८) म्हापण….सर्वसाधारण
३९) आडेली…..सर्वसाधारण महिला
४०) तुळस…सर्वसाधारण
४१) मातोंड…..सर्वसाधारण
४२) उभादांडा….सर्वसाधारण
४३) शिरोडा…..नामाप्र
सावंतवाडी
४४) माडखोल….नामाप्र महिला
४५) आंबोली…..सर्वसाधारण
४६) कोलगांव…सर्वसाधारण महिला
४७) तळवडे….सर्वसाधारण
४८) माजगांव….सर्वसाधारण
४९) इन्सुली….सर्वसाधारण महिला
५०) मळेवाड….सर्वसाधारण महिला
५१) आरोंदा……नामाप्र महिला
५२) बांदा…..नामाप्र
दोडामार्ग
५३) मणेरी…..ना.मा.प्र महिला
५४) साटेली – भेडशी…सर्वसाधारण
५५) माटणे……ना.मा.प्र

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स