ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सुकळवाड येथील प्रकाश रामचंद्र आटक यांचे निधन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सुकळवाड येथील प्रकाश रामचंद्र आटक यांचे निधन.

प्रकाशन: 24 Jul 2022 09:44 PM
वाचन संख्या 45

अपंगत्वावर मात करून कुटुंबाला दिली होती उभारी..!

कणकवली I प्रतिनिधी : सुकळवाड ठाकरवाडी येथील प्रकाश रामचंद्र आटक ( वय ४०) यांचं आज अल्पशा आजाराने निधन झाले.

आपल्या अपंगत्वावर मात करून तीनही मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांचं हित पाहिले. शेवटपर्यंत कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे प्रकाश आटक असंख्य संकटांवर मात करून मेहनत घेत. २०१२ साली त्यांच्या लहान भावाचे निधन झाल्याने काही काळ खचून गेलेल्या प्रकाश आटक यांनी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाला प्रेरणा देऊन जीवनाला उभारी दिली. मात्र काही दिवसांपासून ते आजारी होते. शेवटी आज दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास प्रकाश यांची प्राणज्योत मालवली.

प्रकाश यांच्या पश्चात आई, पत्नी मुलगा, मुलगी, जावई, वहिनी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सुकळवाड गावावर शोककळा पसरली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स