ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त हळवल केंद्र शाळेत मुलांना वह्या व खाऊ वाटप…..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त हळवल केंद्र शाळेत मुलांना वह्या व खाऊ वाटप…..!</em>

प्रकाशन: 22 Jul 2022 05:30 PM
वाचन संख्या 39

युवा संदेश प्रतिष्ठानचा पुढाकार .

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने हळवल केंद्रशाळा नंबर १ येथे आज मुलांना वह्या वाटप, खाऊ वाटप तसेच वृक्षांरोपण माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी कणकवली माजी उपसभापती मिलिंदजी मेस्त्री, भाजपा उप तालुकाअध्यक्ष शशिकांतजी राणे, कळसुली सरपंच सचिनजी पारधीये, भाजपा जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थजी राणे, कळसुली जिल्हा परिषद प्रभारी प्रदीपजी गावडे, मुख्याध्यापक मेस्त्री मॅडम तसेच सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स