ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>कैलास पवार यांची इंडियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी नॅशनल स्तरावर निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जाहीर सत्कार .</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>कैलास पवार यांची इंडियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी नॅशनल स्तरावर निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जाहीर सत्कार .</em>

प्रकाशन: 18 Jul 2022 11:31 PM
वाचन संख्या 86

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका कासार्डे गावचे रहिवासी कुमार कैलास रमेश पवार यांची इंडियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी नॅशनल स्तरावर निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व किरण चव्हाण यांच्यासहित उपस्थित पदाधिकारी समाज बांधवांनी शाल पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला. कैलास पवार यांनी केलेली कामगिरी समाजासाठी व जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं आमचं कर्तव्य आहे आपण अशीच उल्लेखनीय कामगिरी आपल्या क्षेत्रामध्ये करून समाजाचे व जिल्ह्याचे नाव लौकिक करावं भविष्यात लागेलं ते सहकार्य आम्ही सर्व एकत्र मिळून आपणास करू असे आश्वासन देत उपस्थितांनी कैलास यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स