<em>दुर्गवीर प्रतिष्ठानने राबवली भगवंतगड किल्ला स्वच्छता मोहिम.</em>
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
चिंदर गावातील भगवंतगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानने काल स्वच्छता मोहिम राबवली, दुर्गवीर प्रतिष्ठान२००८ पासून किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिम राबवत आहे. त्या करिता शिवप्रेमी स्वखर्चांनी मोहिम यशस्वी करत असतात.,जिल्ह्या जिल्हातून दुर्गवीर प्रतिष्ठान ने अनेक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोलाची कामगिरी बजावतली आहे. लोकांनी सजग होऊन या मोहिमेसाठी हातभार लावावा व ही लोक चळवळ व्हावी असा प्रतिष्ठानचा प्रामाणिक हेतू आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)