आमदार वैभव नाईक यांनी केले पत्रकार राजा सामंत यांच्या घरी जाऊन सांत्वन.
पत्रकार राजा सामंत यांना नुकताच पितृशोक…!
कुडाळ | देवेंद्र गावडे : निवेदक व पत्रकार राजा सामंत यांचे वडिल दिनकर सामंत यांचे नुकतेच निधन झाले. यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल नेरुर चव्हाटा येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पत्रकार राजा सामंत व कुटुंबीयांचे सांत्वन केले. याप्रसंगी शिवसेना कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)