ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मुणगे श्री भगवती हायस्कुलचा १००%निकाल..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुणगे श्री भगवती हायस्कुलचा १००%निकाल..!

प्रकाशन: 17 Jun 2022 05:38 PM
वाचन संख्या 108

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल चा दहावीचा निकाल १००%लागला आहे. एकूण २९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
प्रथम क्रमांक रिया संदीप राणे . (94.40%), द्वितीय क्रमांक-गौरी अरविंद सावंत (92.80%),तृतीय क्रमांक- शर्वरी मंगेश मुणगेकर (91%).

Article image
Article image
Article image


यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर,  उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, मुख्याध्यापक श्रीमती एम. बी. कुंज, संस्था व्यवस्थापक आबा पूजारे यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स