साळशी येथील सौ. सविता नाईक यांचे निधन..!
शिरगाव/संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील साळशी नाईकवाडी येथील रहिवासी सौ.सविता जनार्दन नाईक (६०) यांचे १२ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,मुलगा, विवाहित मुलगी, सुन,जावई,भाऊ,बहिण नातवंडे, पतवंडे, असा परिवार आहे.येथील सामाजिक कार्यकर्ते जे. डी. नाईक यांच्या त्या पत्नी होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)