ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख पदी दर्शन गोसावी यांची निवड..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख पदी दर्शन गोसावी यांची निवड..

प्रकाशन: 07 Jun 2022 08:49 AM
वाचन संख्या 126

भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी दिले नियुक्तीपत्र..

कणकवली |प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द गावातील भाजपचे कार्यकर्ते दर्शन गोसावी यांची भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली.

Article image

भाजप आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली व भटक्या विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी ही निवड जाहीर केली. जिल्ह्यातील भटके-विमुक्त आघाडी मजबूत करण्याकरिता व आघाडीचे काम जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काळे यांनी संघटनात्मक नियुक्तीपत्र देऊन गोसावी यांनी मीडिया प्रमुख पदी निवड केली.गोसावी यांना त्यांच्या निवडी बद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स