ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सोनाली कदमचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाकडून अभिनंदन..!

सोनाली कदमचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाकडून अभिनंदन..!

प्रकाशन: 03 Jun 2022 04:16 PM
वाचन संख्या 56

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने एमपीएससी परीक्षेमध्ये सुयश प्राप्त केलेल्या सोनाली सुरेश कदम हिचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष संदीप कदम व महासचिव किशोर कदम व पालक उपस्थित होते . सोनाली म्हणाली की कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने केलेला सत्कार हा माझ्या चिरंतन स्मरणात राहिल मी खूप भारावून गेलेली आहे .ती म्हणाली की माझे प्राथमिक शिक्षण कणकवली शाळा क्रमांक 4 मध्ये झालेले असून दहावी विद्या मंदिर कणकवली आणि बारावी कणकवली कॉलेज कणकवली येथे शिक्षण झाले. नंतर अभियांत्रिकीचे,( बायोटेक्नॉलॉजी )शिक्षण MGM कॉलेज पनवेलमध्ये पूर्ण करून पुण्यामध्ये भगीरथ अकॅडमी मध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. यावेळी दररोज बारा तास अभ्यास केला असून , मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा मिळालयाचे सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स