भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी रामचंद्र ऊर्फ बाळू कोकरे तर देवगड तालुका अध्यक्षपदी संतोष साळस्कर यांची निवड….!
देवगड | प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी रामचंद्र ऊर्फ बाळू कोकरे तर देवगड तालुका अध्यक्षपदी संतोष साळस्कर यांची निवड करण्यात आली.
जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी निवड जाहीर केली. नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, कणकवली तालुका ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)