ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>पडेल गावचे निवृत्त शिक्षक निसर्ग मित्र वसंत काळे यांचा महाराष्ट्र जैवविविधता मंडळाकडून सत्कार..!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>पडेल गावचे निवृत्त शिक्षक निसर्ग मित्र वसंत काळे यांचा महाराष्ट्र जैवविविधता मंडळाकडून सत्कार..!</em>

प्रकाशन: 23 May 2022 09:49 AM
वाचन संख्या 85

चिंदर | विवेक परब :
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने राज्यस्तरावरील “आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस http://localhost/news/public/uploads/2022” इंडियन इंन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च(IISER) सभागृह, डाँ.होमी भाभा रोड पुणे येथे साजरा केला.आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाचे मुख्य थीम..Building a shared future for all life ‘सर्व प्राणीमात्रासाठी सामाजिक भविष्य निर्माण करण्याचे आहे. या कार्यक्रमात देवगड पडेल येथील निवृत्त शिक्षक निसर्ग मित्र श्री. वसंत काळे यांना जैवविविधता संवर्धन, संरक्षण, जेटीक बी-बियाने संवर्धन व सीडबँकचे काम उत्कृष्ट पणे व भरीव कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूरचे अध्यक्ष डाँ. शेषराव. ही. पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

Article image
Article image

श्री. वसंत काळे यांना यावर्षीचा बोडस चँरिटेबल ट्रस्ट रत्नागिरी यांचा कार्यगौरव पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमाला प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य जैवविविधता मंडळ नागपूरचे प्रविण श्रीवास्तव व अनेक मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स