ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आयुष्यमान भारत योजना जिल्ह्यात राबवण्या बाबत भाजप शिष्टमंडळाची केंद्रिय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आयुष्यमान भारत योजना जिल्ह्यात राबवण्या बाबत भाजप शिष्टमंडळाची केंद्रिय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा..!

प्रकाशन: 22 May 2022 02:36 PM
वाचन संख्या 154

चिंदर | विवेक परब :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुष्यमान भारत ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९१६ बुथवर राबविण्या संदर्भात केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भाजप शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी चर्चा करताना ८०१७४ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड वाटपाची मोहीम ९१६ बुथवर राबविण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डाॅ. अमेय देसाई, प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तसेच डाँ.मिलिंद कुलकर्णी व लाईफ टाईम हाँस्पिटलचे कुडतरकर, ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स