ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>वैभववाडी व राजापूर तालुक्यातील एडगाव,सोनाळी,कुसूर इत्यादी 12 गावातील शेतकऱ्यांचे अरुणा प्रकल्पामुळे नशीब बदलणार…!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>वैभववाडी व राजापूर तालुक्यातील एडगाव,सोनाळी,कुसूर इत्यादी 12 गावातील शेतकऱ्यांचे अरुणा प्रकल्पामुळे नशीब बदलणार…!</em>

प्रकाशन: 21 May 2022 11:04 PM
वाचन संख्या 98

वैभववाडी | प्रतिनिधी :
वैभववाडी व राजापूर तालुक्यातील एडगाव,सोनाळी,कुसूर इत्यादी 12 गावातील शेतकऱ्यांचे अरुणा प्रकल्पामुळे नशीब पालटून जाणार आहे.सध्या प्रकल्पाच्या कालव्याच्या कामाने गती घेतली आहे.अरुणा प्रकल्पाचे पाणी पाईपने शेतात येईल असं आता पर्यंत अनेकांना हे स्वप्न वाटत होते.परंतू आता ते सत्यात उतरणार आहे.

Article image
Article image


पिंपळवाडी कुसूर येथील पाईप टाकण्याचे काम अंतिम टप्यात आहे.सोनाळी गावच वृक्ष मुल्याकंन पूर्ण झाले आहे.पावसाळ्यानंतर सोनाळी आणि एडगावातील पाईप टाकण्याचे काम सुरु होऊन पूर्ण होईल असे सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स