ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>कणकवली तालुक्यात भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच….</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>कणकवली तालुक्यात भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच….</em>

प्रकाशन: 20 May 2022 03:06 PM
वाचन संख्या 60

फोंडाघाट मधील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश..!

वैभववाडी | नवलराज काळे : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील राष्ट्रवादी मधील गोपाळ समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी राजन चिके, संदीप होळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी रुपेश निकम, आनंद निकम, मंगेश निकम, लक्ष्मण निकम, कृष्णा निकम, सुनील निकम, निलेश गजबार, दिनेश होळकर, नितेश गजबार, रवींद्र होळकर, प्रकाश चत्तार, अरुण निकम, अनंत गजबार, अजित गजबार, आदींनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपाचा झेंडा हाती घेतला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स