देवेंद्र गावडे यांची उपसंपादक पदी निवड…!
कणकवली | प्रसन्ना पुजारे :
आपली सिंधुनगरी चॅनेलचा उपसंपादक पदासाठी कुडाळ येथील सुप्रसिद्ध साहित्यिक श्री.देवेन्द्र गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपली सिंधुनगरी समूहात त्यांचे स्वागत आहे.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या संचालक फिलोमीना पंडित यांनी जाहीर केली निवड …
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)