ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
क्यार वादळातील वंचित रापण मच्छीमार बांधवांना आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी मत्स्य आयुक्त यांच्याशी मा. निलेश राणे भाजपा युवा नेते यांनी केली चर्चा...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

क्यार वादळातील वंचित रापण मच्छीमार बांधवांना आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी मत्स्य आयुक्त यांच्याशी मा. निलेश राणे भाजपा युवा नेते यांनी केली चर्चा...!

प्रकाशन: 20 May 2022 02:55 PM
वाचन संख्या 28

मालवण | प्रसन्ना पुजारे :
क्यार वादळातील १९४ मच्छीमार बांधव आर्थिक पॅकेजमधून वंचित राहिले आहेत.या मच्छीमार बांधवांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी मा . निलेश राणे यांना कोचरेकर रापण संघामार्फत श्री .कमलेश कोचरेकर यांनी लक्ष वेधले होते.निलेश राणे यांनी मत्स्य आयुक्तांची चर्चा करता आर्थिक पॅकेज साठी विशेष कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे असे सांगण्यात आले .यासंदर्भातील पाठपुरावा आपण करत असून या येत्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले . मच्छीमार बांधवांना आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी करण्यात आली.सर्व मच्छिमारांना या योजनेतून लवकरात आर्थिक मदत मिळण्यासाठी मा.असलम शेख मत्समंत्री यांची भेट घेऊन मदत नमिळालेल्या मश्चिमार बांधवांच्या अडचणी समोर मांडणार आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स