ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कनकसिंधू शहर स्तर संघाने साजरा केला वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन.

कनकसिंधू शहर स्तर संघाने साजरा केला वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन.

प्रकाशन: 21 Aug 2021 06:46 PM
वाचन संख्या 45

कणकवली / उमेश परब : रक्षाबंधन हे भावाने बहिणीच प्रत्येक संकटात रक्षण कराव म्हणून प्रेमाचं बंध बांधला जातो.
आज इतर सामाजिक घटका प्रमाणेच रक्तदाते हि प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष अनेक जीव वाचवत असतात. अश्या रक्तदात्यांना राखी बांधत कनकसिंधु शहर स्तर संघ यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान हि संकल्पनेला अभिप्रेत अनोख रक्षाबंधन साजरे केले. यावेळी ५२ रक्तदाते यांनी रक्तदान केले.
कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीरात दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित कनक सिंधू शहर स्तर संघाच्या सौ. सुचिता पालव,सौ.दिव्या साळगावकर,सौ.प्रिया सरूडकर,सौ.स्नेहा कदम, सौ.स्वाती राणे, सौ.राजश्री पिळणकर,कु.प्रणाली कांबळे यांनी उपस्थिती रक्तदाते यांना रक्षाबंधन करत. सर्व रक्तदात्या बदल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी रक्तमित्र अमेय मडव, नगरसेविका कविता राणे, ग्रा.पं सदस्य संदीप मेस्त्री, किशोर राणे,रामदास विखाळे ,अमोल भोगले व इतर मान्यवर, रक्त संक्रमण विभाग कर्मचारी,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सदस्य व मित्र परिवार उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स