ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>साळशी सरमळेवाडी येथील सुखशांती मंडळाची आज श्री सत्यनारायण महापूजा आणि सभामंडपाचे उद्घघाटन</em>…!

<em>साळशी सरमळेवाडी येथील सुखशांती मंडळाची आज श्री सत्यनारायण महापूजा आणि सभामंडपाचे उद्घघाटन</em>…!

प्रकाशन: 14 May 2022 01:28 PM
वाचन संख्या 79

शिरगाव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी सरमळेवाडी येथील सुखशांती मंडळ साळशी(सरमळेवाडी) तर्फे शनि. १४ मे रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे.यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी.८.३० वाजता श्री गणेश पूजन,९.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा सभामंडपाचे उद्घाटन, सायंकाळी ५ वाजता तीर्थप्रसाद, ७ वाजता मुक्तांगण (लहान मुलांसाठी विविध स्पर्धा), ८ वाजता महाप्रसाद,९ वाजता. बक्षीस वितरण,१० वाजता. रंग नटराज दिंडी ग्रूप हिंदळे ( राणेवाडी) प्रस्तुत वारकरी भजन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन साळशी सुखशांती मंडळ ( सरमळेवाडी ) यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स