ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ प्रमोद सावंत यांच्या हस्ते 32 व्या अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे अधिवेशनाचे मालवणात उद्घाटन..!

गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ प्रमोद सावंत यांच्या हस्ते 32 व्या अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे अधिवेशनाचे मालवणात उद्घाटन..!

प्रकाशन: 14 May 2022 11:29 AM
वाचन संख्या 102

आमदार वैभव नाईक व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर मानाचे सोयरे तथा सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित..

बॅरिस्टर नाथ पै सेवांगणात सोहळ्याचा शुभारंभ.

मालवण | सुयोग पंडित : गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नाथ पै सेवांगणात अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे 32 वे अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

Article image
Article image

अधिवेशनाचे येवकार अध्यक्ष व मालवणी व कोंकणी कवी श्री रुजारिओ पिंटो यांनी सर्वांचे स्वागत केले.
कोकणी परिषदेच्या अध्यक्षा उषा राणे यांनी डाॅ प्रमोद सावंत यांचे स्वागत केले.

Article image


मानाचे सोयरे आमदार वैभव नाईक यांचे विशेष स्वागत श्री गौरीश वेर्णेकर यांनी केले.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचे स्वागत
उद्योजक,कवी रुजारिओ पिंटो यांचे स्वागत व आयोजन सहकार्य याबद्दल अभाकोंपतर्फे विशेष धन्यवाद देण्यात आले आहे.
यावेळी मंचावर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो,गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे,लेखक उभयकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन सुजाता शेलटकर करत आहेत..व परिषदेच्या अध्यक्षा उषा राणे यांचे प्रास्ताविक चालू आहे.

दोन दिवस चालणार्या या अधिवेशनाला धर्म जात व पक्ष विसरुन सर्व कोंकणी व मालवणी भाषीक आलेत एकत्र आले आहेत असे प्रतिपादन स्वागताध्यक्ष रुजारिओ पिंटो यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 9
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स