श्री देव भोगनाथ विविध कार्यकारी सोसायटी कळसुलीच्या चेअरमन पदी रामचंद्र नाईक व व्हाईस चेअरमन पदी रामचंद्र घाडीगांवकर बिनविरोध..!
कणकवली | प्रतिनिधी : श्री देव भोगनाथ विविध का.सोसायटी कळसुलीच्या चेअरमन पदी श्री.रामचंद्र नाईक व व्हा.चेअरमन पदी श्री.रामचंद्र घाडीगांवकर यांची बिनविरोध निवड.
गावचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी व तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत परब यांनी दोघांचेही पुष्पहार घालून अभिनंदन केले यावेळी प्रफुल सुद्रिक ,अतुल दळवी, राजू राऊत ,चंद्रकांत दळवी ,बाबाजी मुरकर ,मोहन दळवी ,शशिकांत दळवी, बाळा नाईक ,भागोजी कोकरे ,लता सुद्रिक, गणेश पाडावे ,भरत गावकर ,कृष्णा गावकर ,सुनील कदम ,मंगेश दळवी ,दिनकर दळवी , संतोष सुतार, दिगंबर सुतार, मधुकर चव्हाण व इतर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)