महामार्गावर दोन म्हशींना वाहनाची धडक ; एका म्हशीचा मृत्यू.
कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली जवळील वागदे येथे दोन म्हशींना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यातील एक जागीच मृत झाली तर दुसऱ्या म्हशीला पशुवैद्यकीय दवाखाना जाणवली येथे उपचारासाठी हलवण्यात आले. सकाळी १०च्या सुमारास ही घटना घडली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
हार्मोनियमवादन परिक्षेमध्ये चौके गावची कन्या तृप्ती संतोष गावडे हिचे सुयश..!
पुढील बातमी
दांडी किनारी नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 नौकानयन स्पर्धा संपन्न..!
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
आवाहन +5 अधिक
कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन.
15 Oct 2026
77