ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दांडी किनारी नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 नौकानयन स्पर्धा संपन्न..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दांडी किनारी नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 नौकानयन स्पर्धा संपन्न..!

प्रकाशन: 12 May 2022 01:51 PM
वाचन संख्या 65

मालवण पोलिस निरिक्षक श्री. ओटवणेकर यांनी दाखवला स्पर्धेला आरंभाचा झेंडा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या दांडी बीचवर ‘नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 अंतर्गत नौकानयन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तांत्रिक कारणांमुळे नियोजीत वेळेपेक्षा उशिराने सुरु झालेल्या या स्पर्धेला मालवणचे पोलिस निरिक्षक श्री ओटवणेकर यांनी शुभारंभाचा झेंडा दाखवला.

Article image
Article image

दांडेश्वर मंदिर समोरुन किल्ले सिंधुदुर्गच्या समोरील समुद्रातील खडकांना वळसा घालत पुन्हा दांडेश्वर मंदिर समोरील दांडी असा नौकानयन स्पर्धेचा थरारक मार्ग होता.
यात सहभागी स्पर्धकांचे नौकानयन कौशल्य पहाण्यासाठी स्थानिक दांडीकर, मालवणवासिय व पर्यटकांची गर्दी झाली होती.
या स्पर्धेनंतर बक्षिससवितरणाचा सोहळा संपन्न झाला.

Article image
Article image

यावेळी मान्यवर म्हणून मालवण पोलिस निरिक्षक ओटवणेकर, नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी श्री पाटकर,माजी जि प सदस्य हरी खोबरेकर , नगरपरिषदेच्या हळदणकर, नूतन रोगे, योगेश पराडकर, सन्मेष परब, नाना जाधव, दिवाकर जोशी, जयदेव लोणे, हेमराज सावजी, राका रोगे, प्रथमेश बिरमोळे, महेश कोयंडे, प्रमोद खवणेकर, भाई जाधव, नरेश जोशी, अक्षय रेवंडकर, किरण हुर्णेकर, भूषण आचरेकर, घन:शाम जोशी, भाई ढोके, जॅकी परेरा, नरेश जोशी ,महादेव, गौरव पाटकर, अनिकेत चव्हाण, नगरपरिषदेचे आयोजन कर्मचारी मिथुन शिगले व सहकारी आणि इतर स्थानिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स