ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंब गावाला नवीन लोखंडी साकवाची प्रतिक्षा…!

पळसंब गावाला नवीन लोखंडी साकवाची प्रतिक्षा…!

प्रकाशन: 10 May 2022 10:06 AM
वाचन संख्या 71

जीर्ण साकवामुळे ग्रामस्थ,शेतकरी व शालेय मुलांचे हाल.

पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केलीय नवीन ब्रीजची मागणी.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब झरिचा ओहोळ ते गावठाणवाडी रस्त्यावरील लोखंडी साकव गंजून जीर्ण झाला आहे. या गंजून सडलेल्या साकवावरुन आता कोणालाच जाणे येणे शक्य नसल्याने ओहोळाच्या पाण्यातूनच जा ये करावी लागते. शेतकर्यांचीही भरपूर कसरत होते.

यासंदर्भात पळसंबचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंता यांना पत्र लिहीले असून साकव तथा छोटा लोखंडी ब्रीज हा दुरुस्तीच्या पलिकडे गेला असून तिथे संपूर्ण नवीन साकव मंजूर व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स