ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदर नागोचीवाडी येथे 14 मे रोजी सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रम.

चिंदर नागोचीवाडी येथे 14 मे रोजी सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रम.

प्रकाशन: 10 May 2022 09:45 AM
वाचन संख्या 66

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील चिंदर नागोचीवाडी श्री महापुरूष देवस्थान येथे नागोचीवाडी युवक मंडळ मुंबई व स्थानिक ग्रामस्थ यांच्यावतीने 14 मे रोजी सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा 11 वाजता आरती, 12.30 ते 2 महाप्रसाद, 5 ते 7 हळदी-कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री 9.30 वाजता भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी व त्यानंतर महापुरुष भजन मंडळ त्रिंबक साटमवाडी यांचे पारंपारिक दिंडी भजन असे विविधांगी कार्यक्रम होणार आहेत. भाविक भक्तांनी, रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स