ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
युवासेना सदस्य नोंदणी अभियानाचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ...!

युवासेना सदस्य नोंदणी अभियानाचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ...!

प्रकाशन: 24 Apr 2022 09:08 PM
वाचन संख्या 47

100 जणांना युवासेना सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत ओळखपत्रांचे वाटप ..!

कणकवली | प्रतिनिधी : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानुसार कणकवली विधानसभा मतदारसंघात युवा सेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली विधानसभा मतदारसंघातील तब्बल 100 जणांना युवासेना सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. कणकवली विधानसभा मतदारसंघात 22 गटनिहाय अभियान राबविण्यात येणार असून त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली. यावेळी माजी युवा सेना जिल्हाप्रमुख ऍड. हर्षद गावडे, जिल्हा समन्वयक राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, नगरसेवक कन्हैया पारकर, सुजित जाधव, रामू विखाळे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, अनुप वारंग, योगेश मुंज, तेजस सावंत, सिद्धेश राणे, किरण वर्दम, सचिन (बाळू) पवार, उमेश गुरव, रोहित राणे, संतोष परब, रिमेश चव्हाण, परेश जाधव, राहुल जाधव, सोहम वाळके, रुपेश आमडोसकर, गौरव हर्णे, यश घाडीगांवकर, लौकिक सावंत, अजित घाडीगांवकर, लक्ष्मण, प्रेम पवार, सचिन पवार, आशिष कांबळे, रोहित जाधव, विशाल भोई, विशाल जाधव, किशोर जाधव, अविराज खांडेकर, राजेश परब, रोहित जाधव, अब्दुल खान, रोहित ठाकूर, मंदार मेस्त्री, चेतन राणे, साई मोरये, प्रमोद पिळणकर, दिपेश परब, परेश जाधव, राहुल जाधव, सचिन आचरेकर, सोहम वाळके, गौरव हर्णे, यश घाडीगांवकर, लौकिक सावंत, रवी भंडारे आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स