ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर..!

कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर..!

प्रकाशन: 24 Apr 2022 07:23 PM
वाचन संख्या 35

सर्वानुमते झाली ‘महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाची कार्यकारणीची निवड .’

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाची http://localhost/news/public/uploads/2022 ते http://localhost/news/public/uploads/2025 साठीची कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री संतोष जाधव व जिल्हाध्यक्ष श्री शिवाजी पवार यांच्या उपस्थितीत निवड करून जाहीर करण्यात आली. सदर कार्यकारणी तीन वर्षासाठी असेल. सर्व सभासदांच्या सर्वानुमते ही कार्यकारिणी तयार करण्यात आली.
      सदर कार्यकारणी पुढील प्रमाणे.अध्यक्ष श्री संजय आप्पान्ना पवार केंद्रप्रमुख कासार्डे, उपाध्यक्ष श्री काळू मंगल पवार केंद्रप्रमुख जानवली,कार्याध्यक्ष श्री नारायण कोटकर केंद्रप्रमुख पियाळी,
सचिव श्री सुरेश हरकुळकर केंद्रप्रमुख बोर्डवे,सहसचिव श्री राजेंद्र प्रसाद मणेरीकर केंद्रप्रमुख कळसुली,
कोषाध्यक्ष श्री सुभाष महाले केंद्रप्रमुख बोर्डवे,
सहकोषाध्यक्ष श्री. सुर्यकांत चव्हाण केंद्रप्रमुख फोंडाघाट,
महिला प्रतिनिधी श्रीमती शुभांगी दळवी केंद्रप्रमुख कणकवली, सल्लागार श्री विजय मसुरकर केंद्रप्रमुख नरडवे,
सल्लागार श्री गोपाळ जाधव केंद्रप्रमुख साळिस्ते, जिल्हा संपर्कप्रमुख श्री सदगुरू कुबल केंद्र खारेपाटण.
सर्व कार्यकारणी सदस्यांना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री संतोष जाधव व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री शिवाजी पवार यांनी यशस्वी कार्य कीर्ती साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. सर्व कार्यकारिणी सदस्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची मनोकामना व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

Article image


 
 

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स