ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पिरावाडी येथे जिल्हास्तरीय दुहेरी रेकाॅर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पिरावाडी येथे जिल्हास्तरीय दुहेरी रेकाॅर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन...!

प्रकाशन: 17 Apr 2022 10:03 PM
वाचन संख्या 42

श्री विठ्ठल समाज विकास मंडळ आणि चावल मुजावर पुरस्कृत भव्य कार्यक्रम.

चिंदर | विवेक परब : श्री विठ्ठल समाज विकास मंडळ आचरा पिरावाडी आयोजित व श्री मुज़फ़्फर(चावल) मुज़ावर पुरस्कृर जिल्हास्तरीय दुहेरी रेकाँर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन श्री सत्यनारायण पूजेचे औचित्य साधून 5 मे रोजी आचरा पिरावाडी (विठ्ठल मंदिर उत्तर वाडा) येथे करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक 8001 व चषक, व्दितिय पारितोषिक 5001व चषक, तृतिय पारितोषिक 3001व चषक, उत्तेजनार्थ 1001 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच प्रथम येणाऱ्या २० संघाना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Article image

अधिक माहितीसाठी व नांव नोंदणीसाठी ३० एप्रिल पर्यंत अजय कोयंडे 9422580921, अनिकेत चोपडेकर 8010655207, दर्शन तारी 7620821502 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

__________________________________________________

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स