ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
राधारंग फाउंडेशनच्या आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत व्ही. एन. नाबर प्रशालेचे सुयश ..!

राधारंग फाउंडेशनच्या आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत व्ही. एन. नाबर प्रशालेचे सुयश ..!

प्रकाशन: 17 Apr 2022 06:26 PM
वाचन संख्या 60

बांदा |‍ राकेश परब : श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडिअम स्कूल बांदा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांत भरघोस यश संपादन केले. राधारंग फाऊंडेशन तर्फे ही स्पर्धा खेमराज प्रशालेत आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत एकूण सात शाळांनी सहभाग नोंदवला.

नाबर प्रशालेचे विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे एकता मालवणकर – थालिफेक प्रथम,गोळाफेक -द्वितीय दिविज देसाई- थाळी फेक -द्वितीय
जगदिश कुबल- लांब उडी – तृतीय साझील खतीब – २०० मी. धावणे – प्रथम अनुष्का पंडित – ४०० मी.धावणे.प्रथम, पायल गावकर -४०० मी. धावणे – व्दितीय, सोनाली गावकर – ४०० मी धावणे – तृतीय २०० मी धावणे – तृतीय, सुमित कदम – २०० मी धावणे , तृतीय
स्पर्धकांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री.प्रशांत देसाई, श्रीम सुमित्रा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स