ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
फुल पाॅवर बाॅईजी सोनेरी कामगिरी….! (विशेषवृत्त)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

फुल पाॅवर बाॅईजी सोनेरी कामगिरी….! (विशेषवृत्त)

प्रकाशन: 17 Apr 2022 06:34 PM
वाचन संख्या 89

नदी पात्रात पोहताना गहाळ झालेली सोन्याची चेन दिली मिळवून…!

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा – तुळसाणपूल येथे तेरेखोल नदीपात्रात पोहताना गहाळ झालेली इन्सुली येथील रामचंद्र उर्फ पिंटो नाईक या युवकाची तीन तोळ्याची सोन्याची चेन येथील ‘फुल पाॅवर बॉईज’ या गृपच्या सामाजिक कामासाठी नेहमी ‘फुल पाॅवरफुल’ असलेल्या सदस्यांनी शिताफिने शोधून बाहेर काढली.

Article image

रामचंद्र नाईक हा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरला होता मात्र पोहताना त्याच्या गळ्यातील सोन्याची मौल्यवान चेन नदीच्या पाण्यात गहाळ झाली. ही घटना येथील फुल पॉवर बॉईज ग्रुपच्या सदस्यांना समजली. त्यानंतर तात्काळ सनी मोटे, मुकेश तारी व ग्रुप च्या इतर सदस्यांनी अगदी चतुराईने नदी पात्रात उतरून सोन्याची चेन शोधून काढली व मूळ मालकाला परत दिली. या युवकांच्या धाडसी कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स