<em>साळशी येथील संतोष माळवदे यांचे निधन</em>
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातील साळशी येथील रहिवाशी संतोष विठोबा माळवदे ( ६१ ) यांचे शनि. ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ भाऊ, १ बहीण, २ मुलगे, सुना, १ मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)