ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बेळणे खालचीवाडी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बेळणे खालचीवाडी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ...!

प्रकाशन: 28 Mar 2022 08:08 PM
वाचन संख्या 158

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते शुभारंभ…!

कणकवली | उमेश परब( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेळणे खालची वाडी येथील मुख्य रस्ता ते दशरथ चाळके घरापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.गेले कित्येक वर्षे या वाडीतील रस्त्याच्या प्रश्न प्रलंबित होता.रामदास विखाळे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून हे ‘काम जनसुविधा’ योजने अंतर्गत हाती घेण्यात आले आहे.

याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी बेळणे सरपंच दीक्षा चाळके, राजू राठोड, ललित घाडीगावकर, शरद सरंगले, सचिन आचरेकर,लवू चाळके,दशरथ चाळके,अविनाश गिरकर, विनय हडकर,परेश आचरेकर,अवि गिरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स