ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गंवडीवाड्यातील श्रीमती तारा हरीष गवंडे कालवश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गंवडीवाड्यातील श्रीमती तारा हरीष गवंडे कालवश.

प्रकाशन: 28 Mar 2022 05:51 PM
वाचन संख्या 116

क्रिकेटप्रसारक जयंत गवंडे यांच्या मातोश्री होत.

मालवण | सहिष्णू पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या गवंडीवाडा भागातील तारा हरिष गवंडे(वय-८४) यांचे वांद्रे (पूर्व) मुंबई येथे निधन झाले आहे .त्यांच्या पश्चात दोन मुलगे,एक कन्या,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मालवणच्या गवंडीवाडा भागातील एक अतिशय शिस्तबद्ध आणि प्रसन्न ज्येष्ठ व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. मालवणचे सुप्रसिद्ध माजी खेळाडू आणि क्रिकेट प्रसारक श्री. जयंत गवंडे यांच्या त्या मातोश्री होत.

तारा हरीष गवंडे यांच्या निधनाने मालवण तालुक्यातील सामाजीक व क्रिडावर्तुळ, प्ले बाॅईज मालवणचे माजी खेळाडू ,टोपिवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राऊंडशी निगडीत सर्व मान्यवर तसेच खेळाडू आणि मुंबईतील क्रिकेट वर्तुळातूनही शोक व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स