देवगडच्या नायब तहसीलदारांना भाजपातर्फे निवेदन.
चिंदर | विवेक परब : देवगड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायत आंबा फळगळ नुकसान भरपाई मिळण्याबाबत देवगड नायब तहसीलदार श्री. श्रीकृष्ण ठाकूर यांना भाजपातर्फे व किसान मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार अजितराव गोगटे,भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भूषण बोडस,तालुका अध्यक्ष डॉ. अमोल तेली,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. अमित साटम व श्री. उत्तम बिर्जे,नगरसेवक श्री. रवींद्र चिंदरकर,सौ.आद्या गुमास्ते, सौ.मनीषा जामसंडेकर,भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्री. अजित राणे,मकरंद जोशी,राजा भुजबळ, संदीप तावडे,नरेश डामरी,दयानंद पाटील,राजू शेट्ये,प्रकाश बागवे,रामकृष्ण जुवाटकर, शंकर राणे,संतोष पाठक, रुपेश जामसंडेकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)