साळशी येथील सुनंदा सावंत यांचे निधन.
शिरगांव /संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी- सरमळेवाडी येथील रहिवासी सुनंदा नारायण सावंत (७६)यांचे २१ मार्च रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे एक विवाहित मुलगी सुना जावई नातवंडे पतवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)