ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुणगेचे सुपुत्र प्रकाश लब्दे कला स्वरानंद पुरस्काराने सन्मानित!

मुणगेचे सुपुत्र प्रकाश लब्दे कला स्वरानंद पुरस्काराने सन्मानित!

प्रकाशन: 15 Mar 2022 09:45 AM
वाचन संख्या 185

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मला मिळालेला कलास्वरानंद पुरस्कार हा पुरस्कार माझा एकट्याचा नसुन माझ्या सर्व सहकलाकारांचा आहे. तमाम मायबाप रसीक यानी आमच्या पाठीवर मारलेली प्रेमाची थाप आहे. त्यांमुळे ही रंगभुमीची सेवा आमच्या कडून अशीच घडत राहो. आई वडीलांचे आशीर्वाद आणि देवी भगवतीची कृपा सदैव पाठीशी राहूदे असे प्रतिपादन श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे- डोबिवलीचे संचालक प्रकाश पांडुरंग लब्दे यांनी येथे केले. डोंबिवली पूर्व येथील गणेश मित्र मंडळ व भजन स्वरानंद आयोजित वर्धापन दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उपरोक्त मंडळाच्या वतीने प्रकाश लब्दे याना कला स्वरानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.प्रत्येक कलाकाराना कलास्वरानंद कडून मिळालेला मान सत्कार हे कौतुकास्पद आहे. श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे डोबिवली सर्व कलाकाराच्या वतीने कलास्वरानंद डोबिवली सर्व टीमचे आणि गणेश मित्र मंडळ यांचे आभार मानण्यात आले. यावेळी गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Article image
Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स