ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
|| सिंधुदिनांक ||

|| सिंधुदिनांक ||

प्रकाशन: 15 Mar 2022 07:35 AM
वाचन संख्या 45

१५ मार्च महत्त्वाच्या घटना:
२००३ : हू जिंताओ चीनच्या अध्यक्षपदी

१९९० : सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.

१९८५ : symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.

१९६१ : ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.

१९५६ : ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे ’माय फेअर लेडी’चा पहिला प्रयोग झाला.

१९३९ : दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.

१९१९ : हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्‍घाटन

१९०६ : रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली.

१८७७ : इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.

१८३१ : मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.

१८२७ : टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.

१८२० : मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.

१६८० : शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह

१५६४ : मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.

१४९३ : भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.

१९३७ : अमेरिकेत पहली ब्लड बैंक सुरु

१९४६ : भारताला पूर्ण स्वातंत्र्य अर्पण करण्याची घोषणा क्लेमेंट एटली द्वारे करण्यात आली.

१९५९: मुंबईमध्ये लिज्जत पापड़ या महिला गृह उद्योग ची स्थापना झाली

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स