ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून लोककलासमर्पित कलिंगण कुटुंबियांना मदत..!

माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून लोककलासमर्पित कलिंगण कुटुंबियांना मदत..!

प्रकाशन: 03 Mar 2022 11:02 PM
वाचन संख्या 118

चिंदर |‍ विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील नेरूर गांवचे रहिवाशी आणि श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे नटश्रेष्ठ कै. बाबी कलिंगण यांचे नातू ओंकार ऊर्फ शांती कलिंगण, काही महिने यकृत,मूत्रपिंड आणि कावीळ अशा बर्याच शारीरिक आजाराने त्रस्त आहेत.

त्यांना मुंबईतील जसलोक हाॅस्पीटलमध्ये श्री अरविंद सांवत व श्री चंद्रशेखर राणे यांच्या प्रयत्नाने माजी खासदार व भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री निलेश राणे यांच्या माध्यमातून 15 लाख रूपये देऊन शस्त्रक्रिया केली गेली.

यानंतर कलिंगण कुटुंबियांनी, केंद्रीय उद्योगमंत्री श्री. नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेऊन श्री. निलेश राणे, राणे परिवार आणि सहाय्य केलेल्या संबंधीत सर्वांना धन्यवाद दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स