ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
प्राथमिक शिक्षकांचे पगार वेळेत व्हावे यासाठी ZPFMS प्रणाली कार्यान्वित करा!

प्राथमिक शिक्षकांचे पगार वेळेत व्हावे यासाठी ZPFMS प्रणाली कार्यान्वित करा!

प्रकाशन: 03 Mar 2022 08:42 PM
वाचन संख्या 55

शिक्षक भारती सिंधुदुर्गची शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : शिक्षक भारतीने छेडलेल्या बेमुदत आंदोलनमध्ये आंतरजिल्हा बदली या मुख्य विषयाबरोबर शिक्षकांचे पगार वेळेत व्हावेत अशी मागणी केली होती.बेमुदत आंदोलनच्या अनुषंगाने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार प्राथमिक शिक्षकांचा पगार लवकर व्हावा यासाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने ZPFMS प्रणाली त्वरीत कार्यान्वित करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी ,सिंधुदुर्ग व प्राथमिक शिक्षणाधिकारी, सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले.सदर प्रणाली सुरू झाली तर प्राथमिक शिक्षकांचा पगार नियमीत वेळेवर मिळेल.यासाठी ही प्रणाली त्वरीत कार्यान्वित करण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स