ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुणगे गांवच्या भगवती हायस्कूल मैदानावर २६ फेब्रुवारी रोजी  पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर..!

मुणगे गांवच्या भगवती हायस्कूल मैदानावर २६ फेब्रुवारी रोजी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर..!

प्रकाशन: 21 Feb 2022 11:13 PM
वाचन संख्या 45

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ‘पवन स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि श्री भगवती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस मुणगे, तालुका देवगड’ यांच्यावतीने श्री भगवती हायस्कूल मैदान येथे २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण तसेच आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण आणि अथलेटिक्स याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या वेळी आंतरराष्ट्रीय एथलेट प्रशांत सारंग, डॉक्टर सुनील आठवले, डॉक्टर मनोज सारंग, अनिकेत पाटील आदी मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकानी (8275317197) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स