ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली पंचायत समितीचे डेमो हाऊस राज्यात आदर्शवत - आम. नितेश राणे

कणकवली पंचायत समितीचे डेमो हाऊस राज्यात आदर्शवत - आम. नितेश राणे

प्रकाशन: 15 Aug 2021 11:27 AM
वाचन संख्या 72


कणकवली | उमेश परब : केंद्र शासनाच्या सर्वासाठी घरे २०२२ या धोरणानुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात बेघर घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत सर्व सोयींनी युक्त अशा डेमो हाऊस चा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या शुभ हस्ते पार पडला.
महाराष्ट्र राज्यातील पाहिल्या डेमो हाऊस चा शुभारंभ करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अभिप्रेत असलेले काम कणकवली पंचायत समिती करत आहे. महाराष्ट्र राज्यातील पाहिले असलेल्या डेमो हाऊसचा आदर्श इतर पंचायत समितीनी घ्यावा असे गौरवोद्गार काढले. यावेळी सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके, सुजाता हळदिवे, महेश लाड, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय पोळ, संदीप मेस्त्री आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स