मुणगे येथे १९ रोजी धार्मिक कार्यक्रम..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील मुणगे गावच्या रिक्षा चालक मालक संघ, व्यापारी आणि मित्र मंडळ यांच्या वतीने श्री देवी भगवती मंदिर मुणगे येथे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी महाप्रसाद, सायंकाळी संगीत भजने, रात्री १० वाजता नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर दोडामार्ग यांचे ‘शिवानंद महेश्वरी’ हे दशावतार नाटक होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)