कट्टा येथे १९ रोजी शिवजयंती उत्सव..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅ. नाथ पै सेवांगण,कट्टा येथे १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता
शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बॅ. नाथ पै पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या विविध बाल स्पर्धांचा
बक्षिस समारंभ वराडकर हाय.माजी मुख्याध्यापक श्री.भास्कर आकेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरी सर्व नागरीकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
अध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह श्याम पावसकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)