ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ओरोस रवळनाथ मंदिरानजिक १५ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.

ओरोस रवळनाथ मंदिरानजिक १५ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.

प्रकाशन: 12 Feb 2022 05:22 PM
वाचन संख्या 72

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ अध्यक्ष सौ .दिपा ताटे यांच्या पुढाकाराने ओरोस येथे रवळनाथ मंदिरानजीक १५ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या कोरोनाची परिस्थिती सामान्य होत असली तरीही मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे . या करीता मानव सेवेच्या दुष्टीकोनातून अध्यक्ष दिपा ताटे, सचिव तन्वी सावंत,जिल्हा अध्यक्ष जोतिका हरयान, सदस्य. नेहा परब,सुप्रिया वालावलकर, माधवी यादव, दिप्ती चव्हाण, रश्मी गावडे, दिपा चव्हाण, मनिषा त्रिभुवणे,
लिनाक्षी कदम, रुपाली वरक, स्वामिनी नाईक यांनी पुढाकार घेत शासकीय रुग्णालय सिधुदुर्ग यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी (9421267292) या नंबर वर संपर्क साधा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स