ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगांव रिक्षा चालक-मालक संघाचा १८ वा वर्धापनदिन सोहळा १२  फेब्रुवारीला..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरगांव रिक्षा चालक-मालक संघाचा १८ वा वर्धापनदिन सोहळा १२ फेब्रुवारीला..!

प्रकाशन: 09 Feb 2022 04:34 PM
वाचन संख्या 135

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिरगांव येथील रिक्षा चालक-मालक संघाचा १८ वा. वर्धापनदिन सोहळा शनिवार दिनांक १२ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यादिवशी सकाळी ११ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा,दुपारी २ वा. तिर्थप्रसाद,सायं.३ ते ६ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू,७ वा. स्थानिक भजने,रात्रौ. ८ वा. इ.१० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सर्वांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित रहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष सदानंद चौकेकर,उपाध्यक्ष जयप्रकाश चौकेकर,सचिव दिलीप राणे,खजिनदार- तारक चव्हाण यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स