ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
चिंदर कुंभारवाडी येथे आज माघी गणेश जयंती.

चिंदर कुंभारवाडी येथे आज माघी गणेश जयंती.

प्रकाशन: 04 Feb 2022 01:27 PM
वाचन संख्या 128

‘लिंबासुर दैत्य’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार सादर.

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील चिंदर ,कुंभारवाडी येथे आज माघी गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान लहान मुलांचा अभंगवाणी कार्यक्रम, रात्री ८वाजता सुस्वर भजन व रात्रौ १० वाजता “लिंबासुर दैत्य” नावाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी गणेश भक्तांनी व रसिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

   

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स