ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वैभववाडीनजिक पेट घेतलेल्या त्या आराम बसची अक्षरशः राख…!

वैभववाडीनजिक पेट घेतलेल्या त्या आराम बसची अक्षरशः राख…!

प्रकाशन: 03 Feb 2022 11:29 AM
वाचन संख्या 132

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : आज पहाटे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीतील एडगांव,घाडीवाडीजवळच्या मनिष ट्रॅव्हल्सच्या आरामबसची पेट घेतल्याने अक्षरशः राख झाल्याचे चित्र समोर येत आहे.


आज पहाटे आराम बसने पेट घेतला तेंव्हा जीवीतहानी टळली हे जरी ईश्वरकृपेने शक्य झाले असले तरी प्रवाशांच्या सर्व सामानासह संपूर्ण बसची राख झाल्याने बसमधील प्रवासी वर्गात खिन्नता आहे.
बसमधील आगीला आटोक्यात आणण्यासाठी वैभववाडी किंवा नजिक बंबाची सोय नसणे ही सुद्धा एक खेदजनक बाब समोर येत आहे. आपत्कालिन परिस्थितीत तथा आगीच्या अपघातात निदान महामार्गानजिक अग्निशामक व्यवस्था कार्यरत असणे ही आता येणार्या काळाची गरज असल्याचेच या अपघातातून स्पष्ट होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स